¡Sorpréndeme!

राज्यात नुपूर शर्माविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया |

2022-06-10 13 Dailymotion

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या nupur शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर भाजपनं पक्षातून हटवलं असलं तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूर, परभणी, जालना आणि नवी मुंबईत निदर्शनं करण्यात आली आहेत. औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये मुस्लीम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र जमले आहेत.

#Solapur #Parbhani #Aurangabad #NaviMumbai #DilipwalsePatil #UddhavThackeray #ImtiyazZaleel #NupurSharma #Delhi #JamaMasjid #NarendraModi #Owaisi #MIM